🔥 ट्रेंडिंग प्रधानमंत्री मोदी ने देशवासियों को भाई... हैदराबाद के ज्वेलरी स्टोर में चोरी: चो... नाहन में कार्य तेज़ी से चल रहा है नर्मदा किनारे मिली जबड़े जैसी रहस्यमयी... शिवांगी सिंह की शादी के बाद अमेरिका मे... बिहटा थाना क्षेत्र के सिमरी गांव में घ...
11 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सोलापुरातील आदित्य मिरेखोर बेपत्ता; फोटो शेअर करून शोधकार्यात मदत करा.

✍️ रिपोर्टर: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 11 नव. 2026, 10:16 AM 👁 14
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुलगा बेपत्ता
तातडीची सूचना
नाव : आदित्य रमेश मिरेखोर
इयत्ता : आठवी
दिनांक : 9 नोव्हेंबर 2026
वार : सोमवार
राहणार : डावरे कॅन्टीनजवळ, ओम गर्जना चौक, जुने सोलापूर.
आदित्य काल दिनांक 9 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता राहत्या घरातून बाहेर गेला होता.
मात्र, तो अद्याप घरी परतलेला नाही.
वरील फोटोतील मुलगा कुठेही दिसून आल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास कृपया खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : 74988 12498
रमेश मिरेखोर
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
🙏 आपली छोटीशी मदत आदित्यला शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
📲Get App