🔥 TRENDING Delhi-NCR Air Quality Hits Stage III:... Nvidia Board Considers Ousting CEO Jen... Haryana Congress Launches 'Vote Bachao... ਲੁਧਿਆਣਾ ਦੀ ਮਾਡਲ ਕਾਲੋਨੀ ਵਿੱਚ ਗਲੀ ਨੰਬਰ 9... Delhi's Air Quality Deteriorates Again... Schools Closed Nationwide on Nov 12, 2...
12 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 12 Nov 2026, 09:41 AM 👁 5
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

Devendra Fadnvis

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतलाच, तर आमच्याशी चर्चा करूनच तो अंतिम केला जाईल’, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, तीन पक्षांचे सरकार चालविताना समन्वय आणि संवाद महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी महायुतीतील सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
📲Get App