Local
प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळामध्ये समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न; विविध विषयावर चर्चा..

समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन दि. 15 नोव्हेंबर 2026 वार रविवार रोजी सकाळी दहा वाजता प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळा या ठिकाणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनात समाजहिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले. सर्वप्रथम माँ अन्नपूर्णा, स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली. समाजाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कै.कमलताई पाटील तसेच समाजातील मृत झालेल्या समाजबांधव तसेच देशपातळीवर थोर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, सौ.जयश्रीबेन उर्फ कांचनबेन पाटील, उपनगराध्यक्षा सौ.माधवीताई पाटील, मंगलाबेन चौधरी, विमलबेन चौधरी, डॉ सविता पाटील, रामचंद्रभाई पाटील, उपाध्यक्ष सुनीलभाई पटेल, मोहनभाई चौधरी, जगदीशभाई पटेल, रविंद्रभाई गुजर, सुनीलभाई पाटील, डॉ सतीशभाई चौधरी, सुभाषभाई पटेल, शितलभाई (मुन्नाभाई) पटेल, डॉ लतेशभाई चौधरी, राकेशभाई पाटील, मोहनभाई पटेल, गोविंदभाई पाटील, राजारामभाई पाटील एडवोकेट प्रभाकर चौधरी, डॉ वसंतभाई चौधरी, दीपकनाथ पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनीलभाई पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले व जमा झालेल्या खर्चाचे वाचन केले. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात कार्यक्रमात होणारे खर्च यावर नियंत्रण ठेवावे. यावेळी किशोर पटेल (शहादा), डॉ सविता पाटील (नंदुरबार), गिरिशभाई पाटील, उत्तमभाई पाटील (धुरखेडा), सचिनभाई पाटील (मामा मोहिदा), जगदीशभाई पाटील (मामा मोहिदा), डॉ लतेशभाई चौधरी (बारडोली), सौ.धनश्री पाटील (पुणे), महेंद्रभाई पाटील (तळवे), प्रा.ईश्वर पाटील (शहादा), डॉ वसंतभाई चौधरी (करजकुपा), दीपकनाथ पाटील (नाशिक), निलेशभाई पाटील (मलोणी), डॉ प्रफुल्ल पाटील (शिवपूर-औरंगपूर) आदीनी मनोगत व्यक्त केले. बालकलाकार हीत याने गुर्जरी गाथा लोकगीत यावर गीत सादरीकरण केले. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी त्याचा उत्कृष्ट गीत गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पदी सर्वानुमते सौ.जयश्रीताई (कांचनताई) दीपकभाई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात गुजर बोली भाषेचा समावेश करण्यात यावा यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करावा असे डॉ सविता पाटील यांनी विनंती केली. गुजर समाजाचे भाट दादा राजस्थान किशनगढ येथील लक्ष्मणभाई बारोट हे दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ पासून प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळा येथे उपस्थित राहणार असून समाजबांधवांनी आपल्या परिवाराची नोंद करून घ्यावी. समाजाचे १८ नियम व ठराव सर्व समाजबांधवानी त्याचे पालन करावे. विविध क्षेत्रात यश व प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील युवक युवती यांचे समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई (कंचनताई) दीपकभाई पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यात कुमारी सेजल जिंतेंद्र पाटील, रा.पुसनद, ह.मु.इंदौर (मध्यप्रदेश सिनियर नेटबॉल संघाच्या कर्णधार पदी निवड), कु.दक्ष सुरेश पाटील, रा.करजकुपा (इंग्रजी प्री-इंटरमीजिएट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम), कु.अनुज उज्वल पाटील, रा.पळासवाडा, ह.मु.अंकलेश्वर (रेलिक्स ऑफ डेस्टिनी पुस्तकाचे लेखक), कुमारी धनवी नीरज पाटील रा.प्रकाशा ह.मु.सुरत (गुजरात बास्केटबॉल संघात निवड), डॉ महेशकुमार प्रकाश पाटील, रा.विद्याविहार, ह.मु.बडोदा (२०२५-२०२६ मध्ये स्टॅनफोर्ड एल्सीव्यर यांच्या जगातील टॉप २% शास्त्रज्ञानाच्या यादीत स्थान), डॉ काजल शरद पाटील, रा.टाकरखेडा, ह.मु.मुरली मनोहर कॉलोनी मलोनी (विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक, गोल्ड मेडल प्राप्त - मास्टर ऑफ फिजियोथेरपी), कुमारी तन्वी महेंद्र पटेल, रा.विद्याविहार, ह.मु.इंदौर (२०२५-२६ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण), कु.मयूर सखाराम पाटील, रा.बामखेडा (एमपीएससी तर्फे घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण व राजपत्रित कृषी अधिकारी वर्ग २ या पदी कृषी विभागात निवड), कु.श्रेयस मनोजकुमार पाटील, रा.कळमसर मोहिदा, ह.मु.अंकलेश्वर (यूएसए डेंटन येथील टेक्सासमधून “मटेरियल सायन्स एंड इंजीनियरिंगमध्ये पीएचडी पदवी प्रदान), कु.ध्रुवील अनिल पाटील, रा.पिंगाणे, एच.मु.शिरपूर (नीट परीक्षेत ६६० गुण मिळवित एआयआयएम्स रायपूर येथे एमबीबीएस साठी प्रवेश), कु.स्वराज कमलेश पाटील, रा.लांबोळा, ह.मु.पुणे (लंडन येथे संपन्न झालेल्या भारत महोत्सव येथे “भारत कला साहित्य सन्मान” पुरस्कार प्राप्त), कु.गुरुराज योगेश्वर पाटील, रा.रायखेड, ह.मु. नाशिक (जेईई मेन्स मध्ये ४१८ रॅंक तर जेईई एडवांस मध्ये ८१४ रँक प्राप्त करून आयआयटी कानपूर येथे बी.टेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगमध्ये प्रवेश), कुमारी हितांशी किशोर पटेल, रा.पिसावर, ह.मु.अहमदाबाद (अंडर १७ ते १९ वयोगटातील राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड), कुमारी प्रनिका प्रफुल्ल पाटील, रा.शिवपूर-औरंगपूर (अबॅकस क्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” तसेच “नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स” मध्ये नोंद तसेच उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू), कु.हित जयभाई पटेल, रा.अहमदाबाद (समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या या वार्षिक अधिवेशनात “गुर्जरी गाथा लोकगीत सादरीकरण”), श्री मोहनभाई पटेल रा.भरूच, डॉ लतेश चौधरी, रा.बारडोली तसेच समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था लहान शहादा येथील श्री राजेंद्र सुदाम पाटील तर मंडपाची व्यवस्था तिखोरा येथील पद्मावती मंडपाचे संचालक श्री श्रीराम छगन पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला. सामूहिक सत्कारार्थी डॉ भरत नगिन पाटील, रा.कवठळ,ह.मु.शहादा (वरिष्ठ महाविद्यालय, सोरापाडा, अक्कलकुवा येथे उपप्राचार्य पदी नियुक्ती), कु. गितराज नितीन पाटील, रा.प्रकाशा (बी.आर्किटेक्चर, पेपर २ अ, १६२९ रॅंक आणि बी.प्लानिंग, पेपर २ ब जेईई मेन्स मध्ये ८१२ रँक प्राप्त) यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. तसेच ज्या समाजबांधवांनी शेतकरी मुलांना आपली मुलगी देऊन लग्न लावून दिले आहे त्यांचे ही समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले. वार्षिक अधिवेशनात समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी सांगितले की, समाज संघटन मजबूत करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. समाजकारण करताना त्यात आपण कधीही राजकारण आणत नाही. समाजातील शेवटच्या घटकाचा सामाजिक उत्थानासाठी समाजाने नियम बनविले आहेत त्यासाठी सर्वांनीच ते स्वीकारले पाहिजे. आपली बोली भाषा विसरता कामा नये. सर्वानी आपली बोली भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. समाजबांधवानी संघटित राहावे यासाठी प्रयत्न करावेत तसेच समाज कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत. स्व. अण्णासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन समाज कार्य करावे असे सांगितले होते. गुजर समाज हा शेतीप्रधान समाज आहे. समाजातील संघटन बळकट करून शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली द्याव्यात. समाजातील तरुण मुला-मुलींनी आधुनिक युगात विविध क्षेत्रात कार्य करावे. समाजाला एकजूट करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे. यावेळी समाजातील नागरिकांनी समाजासाठी तसेच सद्गुरू धर्मशाळा साठी दान दात्यानी देणग्या जाहीर केल्या. या अधिवेशनात अनिल अशोक पाटील,राजाराम नथ्थु पाटील,जगन्नाथ पाटील,दिलीप ज्ञानदेव पाटील,विनोदचौधरी.राजाराम दगडू पाटील,प्रवीण पाटील,रमाकांत (लड्डूभाई) पाटील,उपनगराध्यक्षा सौ.माधवीताई पाटील, मंगलाबेन चौधरी, विमलबेन चौधरी, जयप्रकाश पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल, भरत पाटील, जयदेव पाटील,कन्हैयालाल भुता पाटील,विलास पाटील,गणेश पाटील,यशवंत पाटील ,आदी उपस्थित होते. या वार्षिक अधिवेशनात आलेल्या सर्व समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था लहान शहादा येथील राजेंद्र सुदाम पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. तर पुढील वर्षासाठी जेवणाची व्यवस्था शहादा येथील श्री अंकुर अंबालाल पाटील यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. यावेळी समाजाच्या वार्षिक अधिवेशनात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. अधिवेशनाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन व आभार समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनील पाटील यांनी क