🔥 TRENDING Opposition Leader Slaps Municipal Work... ગાંધીધામ અંજાર હાઈવે પર 2-3 ગાડીઓની અથ... कलेक्टर ने जल एवं स्वच्छता मिशन की बैठ... कलेक्टर विजय दयाराम ने गौरेला‑पेंड्रा‑... भोरच्या गिर्यारोहकांनी एकाच दिवशी अलंग... मेरठ के होटल में हिंदू लड़की को बन्धक...
25 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पुण्यात सोशल हांड्रेड फाउंडेशनने १०० विद्यार्थ्यांना २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 25 Nov 2026, 12:24 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्यातील सोशल हंड्रेड फाउंडेशनने समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली.

पुण्यातील सोशल हांड्रेड फाउंडेशनने समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली.

या शिष्यवृत्तीचा उद्देश असा आहे की केवळ पैशांच्या अभावामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण थांबू नये म्हणून उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला.

जेष्ठ पत्रकार संजय आवटे आणि उपजिल्हाधिकारी अमोल कदम यांच्या हस्ते या १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

वितरण सोहळ्याला निवृत्त न्यायाधीश आर.बी. चोरघे पाटील, फाउंडेशनचे संस्थापक संतोष चोरघे, अनिल वाघ आणि शिवाजी बिरामणे उपस्थित होते.
📲Get App