पाण्या अभावी सोयाबीन पीक कमी झाले.
Watch on:
▶️ YouTube
पाण्या अभावी सोयाबीन पीक कमी
सोयाबीन सोंगणी सुरू झाली. पण मजुरी वाढली आहे आणि पाण्या अभावी सोयाबीनच्या झाडाला शेंगा कमी वेळवर पाणी झाला नाही. म्हणून शेतकरी चिंतेत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा महाली येथील चिंतेत.