🔥 ट्रेंडिंग संविधान दिनानिमित्त कॉकरोच जनता पार्टी... चुनाव के बाद लंबित फाइलें सात दिन में... સાબરકાંઠા, વડાલી તાલૂકા માં 45 કરતાં વ... पेयजल संकट झेल रहे महावीर नगर और आदिना... पुनर्मतदान मे ं बामनवास से अजीत 594, ब... फारबिसगंज में गुरु नानक देव जी का 557व...
24 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

पाली पळसोशी रोडवर बिबट्याचे वारंवार दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 24 नव. 2026, 09:46 PM 👁 97
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पाली पळसोशी रोडवर बिबट्या वारंवार आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने रात्री प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

बिबट्या पाली पळसोशी रोडवर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनामध्ये पाण्याची पाणतळी आणि पानवट्याचे तळी आटत चालल्याने वन्यप्राणी ग्रामवस्तीकडे येत आहेत. बिबट्या वारंवार गावोगावी दिसत असतानाही वन खात्याचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी पाणतळी आणि पानवटे प्राण्यांसाठी सोयीसाठी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

पोलीस प्रशासनाने सुनसान रोडवरून रात्री प्रवास करण्यास टाळावे असे आवाहन केले आहे.
📲Get App