🔥 TRENDING સુરતમાં 22 વર્ષીય પુત્રીએ કૂકરના ઢાંકણ... गाज़ीपुर थाने ने मुंशी पुलिया चौराहा म... ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ 5 ਤਰੀਕ ਨੂੰ ਸਿੱਧੂ ਨੇ ਵੱਡਾ ਐਲ... અંકલેશ્વરની શ્યામ એન્ટરપ્રાઇઝમાં કેમિક... બાબરા, ગુજરાતમાં 21 વર્ષીય યુવતી તેજસ્... NLMC targets ₹15,000 crore asset monet...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याच्या आवकेत मध्ये वाढ बाजारभावात थोडी घसरण

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 03 Nov 2026, 10:48 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची आवक मध्ये वाढ बाजारभावात थोडी घसरण

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची आवक वाढली बाजारभाव घसरले बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे पुढे फ्लावर 30ते90 कोबी 20ते50
काकडी 100ते 250 घेवडा 200ते400 वांगी 100ते350 बीट 100ते200 शिमला 100ते250
तोंडली 100 ते451 पावटा 300ते600 राजमा 300ते900 वाटाणा 300ते1051 तूर 300ते500
भेंडी 100ते250 चवळी 100 ते350 मिरची 200ते600 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App