🔥 TRENDING मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने ग्रामीण क... त्योहारों को लेकर उरई में पुलिस की पैद... ମାଲକାନଗିରିରେ ଭତ୍ତା ମିଳୁନଥିବା ଅଭିଯୋଗ, ସ... विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या साखर... फतेहपुर जिले के खागा तहसील में पराली ज... Bollywood Actor Imran Khan Gets Court...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे दर मध्ये चढ उतार शेतकरी चिंतेत

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 27 Oct 2026, 08:34 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याचे दर मध्ये चढ उतार शेतकरी चिंतेत

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर बाजार आवार ओतूर मध्ये तरकारी भाजीपाल्याचे दर मध्ये चढ उतार शेतकरी चिंतेत. बाजार भाव प्रति 10किलो प्रमाणे फ्लावर 30ते80. कोबी10ते35 फरशी 200,ते500. काकडी 100ते320 घेवडा 200ते500 वालवड 200ते425. गवार 300ते800
वांगी 100ते260 शिमला 100ते300 वाटाणा 500ते1400 पावटा , तोंडली 100,ते400 बटाटा 50ते151 राजमा 300ते800 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App