🔥 TRENDING Buxar MP Sudhakar Singh Appointed to P... Satna Police Arrest Three in Murder Ov... Bus and Bike Collision Kills Aunt and... સાબરકાંઠા એસ.ઓ.જી. દ્વારા પોશીના તાલુક... हजारीबाग में 22 विभूतियों को 'हजारीबाग... पंचायत समिति सदस्य का चुनाव चार चरणों...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक बाजार भावात सुधारणा

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 03 Oct 2026, 08:22 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये भाजीपाल्याची चांगली आवक बाजार भावात सुधारणा.

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर या मार्केटमध्ये भाजीपाल्याची चांगली आवक झाली. बाजार भाव पुढील प्रमाणे प्रति दहा किलो
फ्लावर 80 ते 230 कोबी 30ते60 फरशी 300ते 650 वालवड 200ते550 मिरची 200ते 480 घेवडा 300ते 500 बीट 100ते300 वांगी 100ते 270 गवार 300ते900 पावटा 200ते500 राजमा 200ते400 मका कट्टा प्रतिनग 200ते300 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या
वतीने देण्यात आली.
📲Get App