कृषि
ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार ओतूर या ठिकाणी तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे
फ्लावर 50ते ते120 कोबी 30ते 50 फरशी 200ते400 पावटा 300ते550 वाटाणा 300ते 1150 बीट 50ते150 राजमा 400ते800 शिमला 100ते 400 मिरची 300ते700 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.