🔥 TRENDING धरुवार टोल प्लाजा पर हाईवे यातायात पुल... Khabarhub Publishes Economic Digest Sn... Aishwarya Lekshmi & Arjun Das Star in... Mithilesh Walks Out of Bigg Boss Telug... Parineeti Chopra Praises OTT and TV Ac... Raipur’s Ritesh Pal Claims Victory in...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ओतूर मार्केटमध्ये कांदा गेला 50रू च्या पुढे
Agriculture

ओतूर मार्केटमध्ये कांदा गेला 50रू च्या पुढे

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 03 Sep 2026, 09:10 PM 👁 54
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची सुमारे 26000 पिशव्यांची आवक झाली. कांद्याचे दर दहा किलो प्रमाणे पुढे 1)500ते550 सुपर गोळा. २)450ते500मिडीयम कांदा. 3 )350ते411गोलटीकांदा.4) 150ते300बदलाकांदा. याप्रमाणे बाजारभाव मिळाला. पुरवठा कमी झाल्याने आणि मागणी वाढल्यामुळे बाजारभावात वाढ झालेली आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संजय राव काळे व सचिव श्री रुपेश कवडे तसेच ओतूर कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे यांनी दिली. आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी समाधान व्यक्त करत आहे .
📲Get App