🔥 ट्रेंडिंग સુરતમાં પ્રતાપ બ્રિજ નીચે તૂટેલી વીજ ક... यूट्यूब पर 'मोहित गुरुजी' चैनल से 'शक्... ఆదోని లో తమ ఓటు హక్కును వినియోగించుకున... संत शिरोमणि गुरु रविदास जी के 650वें प... ಜಾಲಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ರಾಜ್... संत रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयं...
01 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ओतुर मार्केटमध्ये भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभाव स्थिर

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 01 नव. 2026, 10:02 AM 👁 24
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतूर मार्केटमध्ये भाजी पाल्याची चांगली आवक बाजारभाव स्थिर

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली आवक झाली बाजारभावा स्थिर बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे फ्लावर30ते80 कोंबी10ते30 वालवड 200ते 500 घेवडा 200ते,500, बीट100ते271
चवळी 100 ते371 शिमला 100ते300 भेंडी 100ते250 वाटण 350ते1250 भुईमुग शेंगा 300ते,950 गवार 200ते750 राजमा 300ते800 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App