🔥 ट्रेंडिंग ધાનપુર તાલુકાના રાછવા ગામમાં વિશાળ અજગ... हरियाणा में जमीन विवाद में एक व्यक्ति... सीएम साई ने छत्तीसगढ़ में टडोकी‑रोघाट... छत्तीसगढ़ के सीएम साई ने बस्तर में दो... सीएम साई ने छत्तीसगढ़ में नई रेल लाइनो... गुना में मूर्ति विसर्जन के दौरान ट्रॉल...
20 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ओतूर मार्केटमध्ये भाजीपाल्याची चांगली आवक बाजार भाव स्थिर

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 20 अक्टू. 2026, 08:00 PM 👁 21
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतूर मार्केटमध्ये भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभाव स्थिर

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवर ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याचे चांगली आवक झाली बाजार भाव स्थिर पाहावयास मिळलै बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे पुढे फ्लावर-50ते130
कोबी30ते50 फरशी 200ते530 मीरची 500ते1050 वांगी 200ते400 घेवडा 200ते500
चवळी 150ते300. बीट 50ते180, राजमा 400ते800 पावटा 300ते650 वाटण 500ते1300
तूर 300ते650 गवार 300ते700 कारले 100ते200
इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आज दसरा असला तरी भाजीपाल्याची चांगली आवक होती सर्व शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
📲Get App