🔥 TRENDING छत्रपति संभाजी नगर में पुलिस ने शिवसेन... প্রাক্তন মুখ্যমন্ত্রী মাননীয়া মমতা বন... સુરત: અબ્રામામાં 1696 કિલો નકલી ઘી જપ્... फारबिसगंज में हवाई अड्डा खोलने के लिए... नारौली डांग में सरपंच पद के लिए सतनारा... અરિજિત સિંહનું કૉન્સર્ટ અમદાવાદમાં, સં...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये भाजी पाल्याचे चांगली आवक बाजारभाव स्थिर

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 13 Oct 2026, 09:18 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभाव स्थिर

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली अब झाली बाजार भाव स्थिर आहेत बाजार भाव पुढील प्रमाणे प्रति दहा किलो फ्लावर- 50ते 130 कोबी 30ते50. फरशी 200ते560. पापडी 200ते570 काकडी 50ते268 मिरची 300ते1000 घेवडा 200ते560 वांगी 100ते400 चवळी 100ते 375. भेंडी 200ते400 पावटा 400ते651 कारले100ते351 वाटण 500ते 1251 दोडका 70ते130 शिमला 100ते 400 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App