🔥 ट्रेंडिंग मेडिकल कॉलेज करोली ने 2026 का नया प्रो... हिमाचल पुलिस 2026 में भर्ती करेगी हिमाचल सचिवालय में ऊपरी जाति के कार्यक... धामी ने दालर मेहंदी‑उनियाल के लिप‑सिंक... उत्तराखंड सीएम धामी ने डलर मेहंदी विवा... उत्तराखंड में मतदाता पंजीकरण अभियान शु...
23 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

२३ ऑक्टोबर रोजी लोणावळ्यातील आठवडी बाजार बंध

✍️ रिपोर्टर: सतिश हजारे 🗓 22 अक्टू. 2026, 11:28 PM 👁 44
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

**शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळ्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.**

# 📰 लोणावळ्यात शुक्रवारचा आठवडी बाजार बंद!

**लोणावळा | नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी महत्त्वाची बातमी**

महाराष्ट्र विधान परिषद व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार, **शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळ्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.**

या निर्णयामुळे लोणावळा शहरातील नागरिक, व्यापारी आणि आठवडी बाजारात खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

**📢 नागरिक आणि व्यापारी बांधवांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे.**
📲Get App