🔥 TRENDING Congress leader Govind Singh Dotasra v... Khaas report mr Nazir Ahmad Sofi kashm... बहराइच में श्री गुरु गोरखनाथ स्वास्थ्य... पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा खोऱ्या... 131 वर्ष के बाद भी स्वस्थ परशुरामपुर क... ಸೂಕ್ತ ಅವಕಾಶ ಮತ್ತು ಬೆಂಬಲ ನೀಡಿದರೆ ಯಶಸ್ವಿ...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस महोत्सव येथे शांतिशिल्प ड्रॅगन पॅलेसच्या 'धम्मभूमी' या रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच, ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन केले.

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 24 Nov 2026, 07:42 PM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस महोत्सव येथे शांतिशिल्प ड्रॅगन पॅलेसच्या 'धम्मभूमी' या रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच, ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी, नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस महोत्सव येथे शांतिशिल्प ड्रॅगन पॅलेसच्या 'धम्मभूमी' या रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच, ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन केले.
📲Get App