मनोरंजन
नागपूर हिगंणा महाजनवाडी छत्रपती पार्क च्या मैदानात तान्हा पोळा साजरा
नागपूर महाजनवाडी छत्रपती पार्क मैदानात तान्हा पोळा साजरा 200 छोटे छोटे बाल गोपाल वेगवेगळ्या वेषभुशेत उपस्थित शकंरजीच्या वेषभुषेतील बालक आकर्षणाचा केंद्रों उपस्थित सर्व बालकांना फुलामाता देवस्थान कमेटीच्या वतिने उपहार देन्यात आले कार्यक्रमाचे आयोजक मधुकर घोडमारे,गुलाबराम मानकर,नामदेव पडोळे,गुलाबराव उकीनकर,महादेव गोमासे,देवराव पवार,बाबु लाल गोडसे,अरुण ठाकूर,नरेश अबू,अशोक ठाकरे ,निळकंठ तुरणकर,देवराव उमाठे,निळकंठ इखार माननी परिश्रम लघेतले
नागपुर महाजन वाडी छत्रपति पार्कच्या मैदानात तान्हा पोळा साजरा 200बालगोपालांची उपस्थिती शंकरजीच्या वेशभुषेतिल बालक आकर्षणाचा केंद्र उपस्थित बालकांना फुलामाता मंदीर कमेटी कडुन उपहार देन्यात आले कार्यक्रमाचे आयोजक मधुकर घोडमारे,गुलाबराव मानकर,नामदेव पडोळे,गुलाबराव उकीनकर,महादेव गोमासे, देवराव पवार,बाबु लाल गोडसे,अरुण ठाकुर,नरेश कडु ,अशोक ठाकरे,निलकंठ तुरणकर,देवराव उमाठे,निळकंठ इखार यांनी परिश्रम घेतले