🔥 TRENDING राजनीकरण की ‘जेलर 2’ ने 11वें दिन विश्... Gwalior High Court Orders Action After... Indore High Court Orders 25% Noise Red... Gwalior Police Seize Over 645 kg of Pr... रोहनिया में घर पर धारदार हथियार से युव... Supreme Court Collegium Recommends Sev...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मत वाचवा देश वाचवा संविधान वाचवा लोकशाई वाचवा.

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 27 Oct 2026, 07:57 AM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
आज वाशिम इथे काँग्रेस कमिटीची बैठक मोहिमेचा आढावा घेण्यात आला. मत वाचवा- देश वाचवा. संविधान वाचवा. लोकशाही वाचवा. कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा. अरुणजी यादव (माजी केंद्रीय मंत्री तथा माजी अध्यक्ष मध्यप्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. यात सांगण्यात आले संविधानातील अनुष्द 326नुसार 18वर्ष व त्यावरील प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार म्हणून नोंदणीचा अधिकार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त. न्यानेश कुमार यांना जाब विचारा.1 मतदार यादीतील अनिमिततेची निष्पक्ष चौकशी करावी.2.पात्र मतदारांची नावे वगळली गेल्यास कारणे स्पष्ट करावी.3मतदार यादीची प्रकिया पारदर्शक ठेवावी.4प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहील याची खात्री करावी. यानंतर काँग्रेस कमिटीचे वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ चौधरी साहेब बोलत असताना त्यांनी सांगितले की या वर्षी दरवर्षी पेक्षा उन्हाळा हा जास्त प्रमाणात वाढत आहे तेव्हा आपल्या कडून आपण जेवढे सहकार्य करता येईल तेवढे नागरिकांना करू पाण्या साठी असो की महिलांच्या विकासासाठी असो त्यांना राशन कार्ड. जॉब कार्ड निराधार पेन्शन योजना प्रत्येक कामात आम्ही त्यांची मदत केली जाईल.. महिलांनी समोर यावे पुरुष सच नाही तर या जिल्ह्यात विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.. तर आपलं मत हे विना कारण वाया न घालवता.. संविधान वाचवा देश वाचवा आजच्या काळात प्रत्येक माणसाचे होणारे हाल दाखवून दिले. व तसेच सचिव सुरेश रत्नपारखी साहेब. उज्वल देशमुख साहेब सचिव. नगर अध्यक्ष राजू भाऊ वानखेडे साहेब. दिलीप राव सरनाईक (महाराष्ट्र सरचिटणीस) सागर गोटे सर. शहर अध्यक्ष. काँग्रेस कमिटीचे. गजानन गोटे सर . वाशिम तालुका अध्यक्ष. महिला उपस्थित असणाऱ्या तालुका सदस्य सीमाताई बोरकर. पूजा सोळंके स्वाती खाडे. सुनीता खाडे. पूजा राऊत. या मोहिमेत जिल्यातील सर्व काँग्रेस कमिटीचे पदा धिकारी व सर्व शहर अध्यक्ष हजारोच्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलाना काँग्रेस कमिटीचे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
📲Get App