🔥 TRENDING मुख्यमंत्री मोहन यादव का हरसूद भ्रमण न... Lawyers, CPI(M) Office Attacked in Wes... GA to Launch Statewide Protest Program... New Double-Line Ganga Bridge at Mokama... ग्वालियर में सोशल मीडिया के माध्यम से... Bihar Voters Urged to Boycott Election...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मुरबाड साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून गिरीश कंटे यांची निवड.अभिजित मराठी नवीन कार्यकारणीची स्थापना

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 05 Oct 2026, 10:42 PM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून गिरीश कंटे यांची निवड
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड : अभिजात मराठी
भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून मुरबाड तालुक्यातील साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण, क्रीडा ह्या घटकात कार्य करण्यासाठी नुकतीच मुरबाड येथे " मुरबाड साहित्य आणि संस्कृती मंडळा" ची स्थापना करण्यात आली. ह्या नवोदित संस्थेची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून अध्यक्षपदी गिरीश कंटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संस्थेच्या उपाध्यक्षपदी मुरबाडी

बाई माणूस फेम प्राची पाटील यांची, तर सचिव पदी राजकुमार कडव, कोषाध्यक्ष पदी दिलीप खाटेघरे, सदस्य म्हणून प्रा. हरेंद्र सोस्टे, दिनेश माळी, मधुकर पवार, कवी पारधी, शरद टोहके यांची निवड करण्यात आली आहे.

साहित्य आणि संस्कृती भीमुख उपक्रम राबविण्यासाठी स्थापन झालेल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले जातील असे संस्थेच्या पहिल्याच सभेत नमूद करण्यात आले आहे
📲Get App