🔥 TRENDING अलवर में ताज़ा अपडेट जारी સુરતમાં 2027 સુધી 1,050 ઇલેક્ટ્રિક બસો... લુણાવાડામાં સંવિધાન દિવસની ગરિમામય ઉજવ... સાળંગપુરમાં હનુમાનજીના દાદા દર્શન માટે... सांख्यिकी पदाधिकारी नियुक्ति पर बिरैचा... સાબરકાંઠા જિલ્લામાં પૂર્વ સૈનિકો અને ત...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

मुकुट, शंख-चक्र अन् पद्मपीठम तिरुपतीला अफाट सोनं दान!

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 26 Nov 2026, 08:50 PM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुकुट, शंख-चक्र अन् पद्मपीठम तिरुपतीला अफाट सोनं दान!

मुकुट, शंख-चक्र अन् पद्मपीठम
तिरुपतीला अफाट सोनं दान!

चेन्नईतील उद्योजक आणि 'अ‍ॅक्सेस हेल्थकेअर'चे सह-संस्थापक व उपाध्यक्ष वर्धमान जैन यांनी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरास तब्बल १३० कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये सोन्याचा मुकुट, भुजकीर्ती, शंख-चक्र, नागाभरण, वडडानम, पीतांबर, माळा, पैंजण आणि पद्मपीठम यांसारख्या दागिन्यांचा समावेश असून, एकाच दात्याने इतका मोठा दागिन्यांचा संच दिल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

#Tirumala #VardhamanJain #LordVenkateswara #GoldDonation #AndhraPradesh
📲Get App