🔥 ट्रेंडिंग जितिन प्रसादा ने कहा, उत्तर प्रदेश बन... एशियाड में भारत का खराब प्रदर्शन, जिम्... सीबीआइसी ने यूके से आयात पर concession... राहुल गांधी ने दिल्ली मंत्री के थप्पड़... वित्त मंत्री ने कहा: भारतीय स्टार्टअप... ताजिकिस्तान ने कहा कि UNSC सीट के लिए...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
महावितरणचा भोंगळा कारभार
स्थानीय

महावितरणचा भोंगळा कारभार

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 14 जुल. 2026, 03:05 PM 👁 250
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन निवारण करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व तक्रारींची नोंद घेतली असून वाढीव विज बिल स्मार्ट मीटर बाबत शंका आणि वीज पुरवठ्याची संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याच्या आश्वासन दिले.

आमदार किशोर पाटील यांनी १३ जुलै रोजी भडगाव रोडवरील व्यापारी भावनात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक पदाधिकारी तसेच मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन निवारण करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व तक्रारींची नोंद घेतली असून वाढीव विज बिल स्मार्ट मीटर बाबत शंका आणि वीज पुरवठ्याची संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याच्या आश्वासन दिले.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, भडगाव तहसीलदार, शिवसेनेचे गटनेते सुमित पाटील, रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, स्वीयसायक राजेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान पाटील, रवी दादा पाटील, महावितरण चे अधिकारी, नगरसेवक, व्यापारी, शेतकरी, मतदार संघातील वीज ग्राहक उपस्थित होते.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्या निवारण करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. आमदार किशोर पाटील यांनी आयोजित केलेल्या या बैठकीमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून देण्यात मदत झाली आहे.
📲Get App