🔥 ट्रेंडिंग भारत-केनाडा ने व्यापार समझौते पर पाँचव... संजय गुप्ता ने उठाए सवाल: रणबीर, रणवीर... नॉरईस्टर ने यूएस पूर्वी तट पर बाढ़ मचा... अक्टूबर 2026: दुर्लभ ग्रह संयोजन से धन... सिंघल जी: मानवता के लिए समर्पित जीवन,... ट्रंप ने शी जिनपिंग को अमेरिकी हथियार...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी.
शिक्षा

महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी.

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 05 सित. 2026, 12:56 PM 👁 65
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात साजरी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार .गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरगुडेपट नंबर 1 येथील अंगणवाडी ते चौथीपर्यंत लहान विद्यार्थ्यांनी दहीहंडी साजरी केली. दहीहंडी सादर करताना विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ तसेच शाळेच्या शिक्षिका सौ.वैठेकर मॅडम तसेच अंगणवाडी सेविका सौ .दुरगुडे मॅडम यांनी सहकार्य केले. आपली संस्कृती व सण साजरा करताना ते लहान वयातच अंगीकारले पाहिजे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न शाळेतील विद्यार्थ्यांनी केला.
📲Get App