🔥 ट्रेंडिंग महापालिके की अतिक्रमण हटाव मोहीम सोमवा... प्रधानमंत्री मोदी की सोना‑खरीद टालने क... अम्बेडकरनगर प्रेस क्लब में टाण्डा कोतव... भगवत नगर न्यूज़ कार्तिकी एकादशीवर भाविकांची अलोट गर्दी... राज्यात ३१० तालुके दुष्काळग्रस्त, मग म...
21 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन ओतूर मध्ये सुरू मंत्री छगन भुजबळ. व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 21 नव. 2026, 01:31 PM 👁 32
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन सुरू कार्यक्रमासाठी मंत्री छगन भुजबळ तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीची उपस्थित

ओतूर मध्ये महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन सुरू कार्यक्रमासाठी मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात व खासदार श्री अमोल कोल्हे. माजी आमदार सुधीर तांबे. आमदार श्री शरद सोनवणे.कारखानचे चेअरमन श्री सत्यशिल शेरकर . बाजार समितीचे सभापती संजयराव काळे . अधिवेशन दोन दिवस चालणार असून अनेक मान्यवर उपस्थित राहणार अनेक वक्त्यांची भाषाने होणारं आहे सवित्र बाई फुले ओतूर यांनी मुलंची शाळा काढली.त्या शाळेपासून दिंडी निघाली शाळातील मुलांनी सहभाग घेतला जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिकृती बैलगाडीतून मुरवणुक वारकरी संप्रदाय शाळा मुलं सहभागी घेतला जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचें विचार सांगणात येणार.
उपस्थित भाषा झाली. महीला शिक्षण खुरी सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी केली ओतूर सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनाची स्मारक व्हा ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले शाळा काढली त्या ठिकाणी स्मारक व्हावं सामज जनजागृती केली पाहिजे आणि विचार शेवट पर्यंत पोहोचला पाहिजे.
📲Get App