Defence
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी देण्यात आलेल्या मोफत कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी देण्यात आलेल्या मोफत कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी देण्यात आलेल्या मोफत कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले व इतर मान्यवर उपस्थित होते.