🔥 TRENDING Jodhpur Man Dies During Police Raid; F... Supreme Court Criticises UP Police for... Gandak River Floods Submerge 200 Villa... Mumbai to Raise Commercial Vehicle Tol... Tukaram Mundhe Criticises Celebrities... Samsung Launches Galaxy Tab S12 Ultra...
01 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! 100 हून अधिक महिलांनी घेतला महीला शेतकरी लाभ!!

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 01 Oct 2026, 12:48 PM 👁 24
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले. ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड विशेष प्रतिनिधी
:महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! 100 हून अधिक महिलांनी घेतला महीला शेतकरी लाभ!! (मुरबाड (भाग-०१): ): माननीय श्री मोहन गडगे साहेब नगराध्यक्ष मुरबाड नगरपंचायत
महाराष्ट्र शासनाच्या 'महिला शेतकरी प्रमाणपत्र मोहिमे' अंतर्गत आज मुरबाड येथे महिलांसाठी विशेष 'महीला शेतकरी प्रमाणपत्र आँनलाईन अर्ज शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, 100 हून अधिक गरजू महिलांनी या सुविधेचा थेट लाभ घेतला.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास श्री वेखंडे साहेब उप कृषी अधिकारी ,जी टी मंडलिक सहायक कृषी अधिकारी , तसेच अनुलोम - भाग संवादिनी शिल्पा ज्ञानेश्वर व्यापारी , श्रीमती रुपाताई शिगोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी उपस्थित महिलांना या प्रमाणपत्राचे महत्त्व आणि त्याद्वारे मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या फायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित महिला भगिनींचाकार्यक्रम चा उत्साह यांमुळे हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.अधिकृत 'महिला शेतकरी' म्हणून ओळख मिळाल्यामुळे सर्व लाभधारक शेतकरी भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!व आभार. मान्यवरा चें आभार.
मुरबाड तालुक्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिविभाग
महाराष्ट्र शासन, तालुका कृषि मुरबाड यांना शेतकरी महिला भगिनींनी धन्यवाद दिले.
📲Get App