🔥 TRENDING तेजवीर की संघर्ष कथा: सपनों को साकार क... Meghalaya HC asks state officer to app... સાયણ ગામની એલપી ઈકોસોફિયર ફેક્ટરીમાં આ... राष्ट्रीय महिला आयोग ने पणजी में महिला... Rs 9.4-crore indoor sports complex to... ભરૂચના થામ ગામમાં 8 ફૂટ લાંબા અજગરનું...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोकशक्ती कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 30 Oct 2026, 11:56 AM 👁 26
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
लोकशक्ती कारखान्याच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कारखाना व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनामुळे लोकशक्ती कारखान्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे
आजच्या लोकशक्ती कारखाना आंदोलनाला यश🚩✌️✌️मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला राहिलेली 150 रुपये 05/11/26 रोजी जमा होणार.आणि जिल्हाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार बैठक पार पडल्यानंतर लगेच दर जाहीर करणार असल्याची घोषणा केली.
जर बैठक होऊनही 3501 ची दर जाहीर केल नाही तर 5/11/26 ला परत गव्हाण बंद आंदोलन करणार असल्याची माहिती मा. जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली त्यावेळी मा. पोलिस निरीक्षक मंद्रूप गणेश शिंदे साहेब घटनास्थळी मध्यस्थी केली.त्यावेळी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष यलगोंडा बगले, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मलकारी उमदी,प्रवक्ते इकबाल मुजावर,युवक अध्यक्ष मोहसीन पटेल,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख चनपा बगले, शेतकरी प्रमुख राजकुमार बगले, मल्लिकार्जुन केरके,चिदानंद पाटील,अप्पू उमदी, शिवराज अलगी, चनपा गु. बगले, भीमराव पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
📲Get App