🔥 ट्रेंडिंग कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... भारत-केनाडा ने व्यापार समझौते पर पाँचव... संजय गुप्ता ने उठाए सवाल: रणबीर, रणवीर... नॉरईस्टर ने यूएस पूर्वी तट पर बाढ़ मचा... अक्टूबर 2026: दुर्लभ ग्रह संयोजन से धन...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार ओतूर मार्केट तरकारी बाजारभाव

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 26 सित. 2026, 05:38 PM 👁 39
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर मधील तरकारी बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर मध्ये भाजीपाल्याची चांगल्यापैकी आवक झाली. बाजार भाव पुढील प्रमाणे प्रति 10किलो प्रमाणांत फ्लावर 50ते 200 कोबी 30ते80 फरशी 200ते 300 काकडी 50ते150 घेवडा 200ते 260 वटणा 330ते 560 दुधी भोपळा 50ते 150 इत्यादी
अशी माहिती ओतूर कार्यालयातून प्राप्त झाले आहे.
📲Get App