🔥 ट्रेंडिंग कांग्रेस ने वागेड़ा के पुनः शामिल होने... कार्तिक पूर्णिमा पर मरीमाता मंदिर में... गुजरात में निजी वाहनों के लिए टोल प्ला... गुजरात ने सरकारी स्कूलों के लिए मासिक... राजस्थान पंचायत चुनाव: ईवीएम खराबी से... ब्रिटिश कोलंबिया सरकार में पंजाबी नेता...
21 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
यात्रा

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात ही शासकीय महापूजा संपन्न झाली.

✍️ रिपोर्टर: Suhas Tagare 🗓 21 नव. 2026, 07:51 AM 👁 44
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक केली श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक केली श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर श्री. क्षेत्र पंढरपूर येथे श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसमवेत केली. यावेळी मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांनाही सपत्नीक महापूजेचा मान मिळाला. विधिवत पूजा करून एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊ दे, बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे आणि सर्वसामान्य जनतेला सुख, समाधान लाभू दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घातले. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात ही शासकीय महापूजा संपन्न झाली.
📲Get App