🔥 TRENDING गायजि बिहार विश्व प्रसिद्ध पितृपक्ष मह... પ્રાંતિજમાં સાબરકાંઠા-અરવલ્લી જિલ્લા ક... UP Congress In-charge Calls for Equal... Uttar Pradesh’s Minor Parties Join Con... Mothers in Soreng Receive Aama Sashakt... Doctors Convert Delhi‑Aizawl Flight in...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

कलेसाठी वेडेपण जपणारे ज्ञानदेव (माऊली) आदक: मुंबईत राहूनही जपला लोकनाट्याचा अस्सल वारसा!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 04 Oct 2026, 11:28 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कलेचा प्रवास: १९८५ पासून मुंबईतील 'विद्या भवन शाळेत

कलेसाठी वेडेपण जपणारे ज्ञानदेव (माऊली) आदक: मुंबईत राहूनही जपला लोकनाट्याचा अस्सल वारसा!
पुणे जिल्हा रिपोर्टर. 5 ऑक्टोंबर 2026
मूळ आंबेगाव तालुक्यातील (लोणी धामणी) आणि मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झालेले ज्ञानदेव उर्फ माऊली तुकाराम आदक यांनी आपली लोकनाट्य-तमाशा कलेवरील निष्ठा अविरत जपत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
​कलेचा प्रवास: १९८५ पासून मुंबईतील 'विद्या भवन शाळेत' कार्यरत असतानाही त्यांनी आपला कलेचा छंद कधीच सोडला नाही. प्रसिद्ध फडांचे मालक दत्ता महाडिक यांचे ते कट्टर चाहते असून अनेक नामवंत कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
​विशेष स्नेह: बेल्हे येथील तमाशा महोत्सवात ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’चे निर्माते रामदास राऊत यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. आज ते या प्रॉडक्शनचे व्हिडिओ न चुकता पाहतात आणि मित्रपरिवारात शेअर करतात.
​🎂 वाढदिवस विशेष:
५ ऑक्टोंबर २०२६ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निर्माते रामदासजी राऊत यांनी आवर्जून दूरध्वनीवरून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कलेवरील त्यांचे हे अफाट प्रेम नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे!
📲Get App