🔥 TRENDING சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... India, Canada Reach Fifth Negotiation... Sanjay Gupta Questions Smoking in Film... Nor'easter Hits US Northeast, Floods H... October 2026: Rare Planetary Conjuncti... Singh Ji: Life Dedicated to Humanity,...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कजगावातील पवार कुटुंबाने मुलाच्या स्मरणार्थ वृक्षरोपणाचा निर्णय
Local

कजगावातील पवार कुटुंबाने मुलाच्या स्मरणार्थ वृक्षरोपणाचा निर्णय

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 14 Jul 2026, 10:33 AM 👁 96
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कजगाव रहिवाशी माजी सरपंच निवृत्ती पवार यांचे सुपुत्र चेतन निवृत्ती पवार, वय 32, 3 जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. पवार कुटुंबाने त्यांच्या राखेवर वृक्ष रोपण करून स्मरणार्थ नवीन पायंडा घातला.

कजगाव तालुक्यातील कजगाव रहिवाशी तथा माजी सरपंच निवृत्ती पवार यांचे सुपुत्र चेतन निवृत्ती पवार, वय 32, 3 जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.

आपल्या मुलाची कायम आठवण राहावी या उद्देशाने अस्थी राख विसर्जित न करता वृक्षरोपण करण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षीय नातू गौरव चेतन पवार यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करण्यात आली.

अंत्यसंस्काराच्या राखेवर झाड लावून त्याची संगोपनाची जबाबदारी घेऊन कजगाव येथील पवार कुटुंबाने नवीन पायंडा पडला आहे. इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र परिसरात कौतुक केले जात आहे.
📲Get App