🔥 ट्रेंडिंग बैलाडिला बुल्स ने 6-2 से मेनपट टाइटन्स... राजकीय नर्सेस संघ ने उत्तर प्रदेश के स... বিশ্বজুড়ে যত বড় সংকটই আসুক, আপনাদের... NEED24news मथुरा में संस्कृति विवि में गूंजा 'न र... पश्चिम बंगाल और असम ने रैमोना नेशनल पा...
31 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकरयांना शेतात सोडली मेंढ्या

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 30 अक्टू. 2026, 10:33 PM 👁 27
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कोबी बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती सोडली मेंढ्या

जुन्नर तालुक्यात अनेक भागात बाजार भावा अभावी शेतकऱ्यांनी कोबी तसेच फ्लावर यामालांमध्ये मेंढ्या सोडल्या देशात तसेच राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांवर उभ्यामालात मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे कोबीला सध्या दोन ते तीन रुपये किलोचा भाव आहे. फ्लावर ला सात ते आठ रुपये किलो असेबाजार भाव आहे ह्या भावात शेतकऱ्याला काहीही परवडत नाही म्हणून मेंढ्यासोडण्याची वेळ आली आहे सरकार निस्त्या घोषणा करते प्रत्यक्षात अजून काहीच दिले नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे दिवाळी पुढे येऊन ठेवलेली आहे शेतकरी चिंतेत आहे.
📲Get App