🔥 ट्रेंडिंग Delhi Police Release Student Leader Ne... Delhi Court Issues Bailable Warrant Ag... Hyderabad's National Police Academy Ho... High-level talks on Ladakh crisis end... Air India and Air India Express suspen... बालाहेड़ी पुलिस की बड़ी कार्रवाई: दुका...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

जय भवानी मंडळाच्या कार्यक्रमात रडतो परशुराम,पाळणा कुणी हलवा गं पारंपरिक पाळणा गीतावर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 17 अक्टू. 2026, 05:06 PM 👁 19
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं” या गाण्याच्या संगीतावर महिलांनी उत्स्फूर्तपणे ताल

जय भवानी मंडळाच्या कार्यक्रमात रडतो परशुराम,पाळणा कुणी हलवा गं पारंपरिक पाळणा गीतावर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर,काची आळी 17ऑक्टोबर 2026

शिरूर शहरातील काची आळी परिसरातील जय भवानी मंडळ व ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक “रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं” या गाण्याच्या संगीतावर महिलांनी उत्स्फूर्तपणे ताल धरत कार्यक्रमात रंगत आणली.

या कार्यक्रमाला जय भवानी मंडळ व ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेश मोहन कसरे यांच्यासह मंडळाचे आधारस्तंभ श्री. शंतनू भैय्या मल्लाव, श्री. अनिल दिवाणजी मल्लाव – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनवादी पार्टी, श्रीमती संगीता महेंद्र मल्लाव – विद्यमान नगरसेविका, शिरूर नगरपरिषद तसेच श्री. लक्ष्मण शरद मल्लाव – पुणे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनवादी पार्टी यांची उपस्थिती होती.

पारंपरिक पाळणा गीताच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले. “रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं” या गीताच्या संगीतावर उपस्थित महिलांनी ताल धरत आनंद व्यक्त केला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

या उपक्रमातून पारंपरिक लोकसंस्कृती, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश देण्यात आला.
📲Get App