🔥 TRENDING Assam to Export Methanol to Bangladesh... जालौन में पुलिस मुठभेड़: माता मंदिर से... NDRF Rescues Girl from 80‑ft Borewell... LPU Postpones Mid‑Term Exams, Suspends... Netanyahu Visits Abu Dhabi, Meets UAE... 23-Year-Old Missing After Saving Three...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जुन्नर तालुक्याची रणरागिनी ओळख असलेले नेत्या आशाताई बुचके यांचे निधन
Politics

जुन्नर तालुक्याची रणरागिनी ओळख असलेले नेत्या आशाताई बुचके यांचे निधन

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 13 Sep 2026, 05:05 PM 👁 59
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जिल्हा परिषदचे माजी सदस्या आशाताई बुचके यांचे निधन

जुन्नर तालुक्यातील भाजप नेते व जिल्हा परिषद च्या माजी सदस्या आशाताई बुचके यांचे आज पहाटे 5. वाजता निधन झाले आहे. जुन्नर तालुक्याची रणरागिणी व झंजावात अशी ओळख असलेले नेत्या आशाताई बुचके यांचे यांची प्राणज्योत अखेर मालवली. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद सदस्या तसेच तीन वेळा विधानसभा लढवल्या परंतु यश आले नाही तरीसुद्धा गोरगरीब जनतेसाठी आशाताई जनमानसात जाऊन काम करत होत्या प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती. त्यांची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी होती पण प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम काही नाही केलं म्हणून ताई आजही लोकांच्या मनात घर करून राहिली आहेत. आशाताईंना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली.
📲Get App