🔥 TRENDING વલસાડ: સડેલા અનાજ મામલે ABVP દ્વારા ટ્... भागलपुर का विक्रमशिला सेतु 3 महीने के... હોસ્ટેલ મેસ વિવાદ: ટ્રસ્ટી કીર્તિ દેસા... India Forum Highlights Limits of Elect... કુણઘેર ખાતે “આંગણ મિલન સેવા – આંગણા ઉત... Indian Express Editorial Critiques Bla...
30 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 30 Sep 2026, 02:50 PM 👁 32
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली ती दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती श्री ॲड संजयराव काळे साहेब होते प्रमुख पाहुणे जुन्नर चे आमदार श्री शरद सोनवणे व माजी आमदार श्री अतुलशेठ बेनके हे कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच जुन्नर तालुक्यातील विविध सहकारी सोसायटींची चेअरमन व संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या वतीने शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच व्यापारी व बाजार समितीचा घटक असणारी अधिकारी वर्गाचा सन्मानचे चिन्ह गौरवण्यात आले. याप्रसंगी कृषी रत्न श्री अनिल मेहेर साहेब यांनाही शेती विषयी मार्गदर्शन केले तसेच दुष्काळाचे सावट असल्याने शेतकऱ्यांना व कष्टकरी वर्गाला मोलाचा सल्ला आमदार सोनवणे व माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी दिला भविष्यात शेतकऱ्यांसाठी सर्व राजकीय पक्षांना मिळून काय करता येईल यावर विचारविनिमय झाला. संस्थेची सचिव श्री रुपेश कवडे यांनी अहवालाचे वाचन केले. तसेच सूत्रसंचालन संचालक श्री तुषार भाऊ थोरात यांनी केले. व सर्वांचे आभार उपसभापती एन एम काळे यांनी मानले स्नेहा भोजनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.
📲Get App