अपराध
जालना जिल्ह्यात खुनांचे सत्र सुरूच!
जालना जिल्ह्यात खुनांचे सत्र सुरूच! अंबडमध्ये २० वर्षीय मुस्तकीम शेखची निर्घृण हत्या..
पांगरखेडा शिवारात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; धारदार शस्त्राने वार केल्याचा प्राथमिक अंदाज..
हत्येच्या घटनेने जालना-अंबडमध्ये खळबळ; पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी, समाजसेवक सय्यद रहीम यांची आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी..