🔥 TRENDING Car crashes into railings after hittin... Bus crashes into crowd in Indore, kill... Three family members killed in car‑sco... RERA petitions court to order completi... Britona Maritime School Adds 24 New Co... KTC inducts first batch of women traff...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ईद ए मिलाद.. निमित्त सहवास मतिमंद मुलांच्या संस्थेत कार्यक्रम.

ईद ए मिलाद.. निमित्त सहवास मतिमंद मुलांच्या संस्थेत कार्यक्रम.

✍️ Reporter: Samadhan Sawant 🗓 26 Aug 2026, 12:52 PM 👁 58
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ईद ए मिलाद.. निमित्त सहवास मतिमंद मुलांच्या संस्थेत कार्यक्रम. ठेवण्यात आला, मतिमंद मुलांना फळ वाटप करून संस्थेचे सामाजिक कार्य बघून सर्व मुस्लिम बांधव यांनी कौतुक केले.

ईद ए मिलाद.. निमित्त सहवास मतिमंद मुलांच्या संस्थेत कार्यक्रम. ठेवण्यात आला, मतिमंद मुलांना फळ वाटप करून संस्थेचे सामाजिक कार्य बघून सर्व मुस्लिम बांधव यांनी कौतुक केले.एरंडोल नगर पालिका नागराध्येक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर उपस्थित होते, तथा उप नगर अध्यक्ष कृष्णाभाऊ ओतारी आणि नगर सेवक यांची या कार्यक्रम ला हजेरी लागली. मुस्लिम बांधव समाज चे नेते यांनी हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त मानवतेचा संदेश दिला.. शेवटी सहवास संस्थेचे पदाधिकारी, श्री. विश्वनाथ सावंत, संदीप सरदार, वितेश खैरनार, हर्षल वारुळे, यांनी आभार व्यक्त केले.
📲Get App