कृषि
हसनाबाद परिसरात दुष्काळाची झळ; आमदार नारायण कुचे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून
यहाँ देखें:
▶️ YouTube
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात दुष्काळामुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी शेतकऱ्यांच्या शेतांना व घरांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हा केवळ पावसाअभावी आलेला दुष्काळ नसून, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अनेक वर्षे मागे नेणारे मोठे संकट असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली
जालना जिल्ह्यातील हसनाबाद भोकरदन तालुक्यात परिसरात पावसाच्या िरस्काराखाली शेतकऱ्याला भोगाव लागला दुष्काळ आपण बघू शकता भाजपाचे आमदार माननीय नारायण कुचे साहेब ते भोकरदन तालुक्यात जालना जिल्ह्यात हसनाबाद या गावी पिक पाहणी करून शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन शेतकऱ्याची व्यथा मांडताना दिसत आहे या मराठवाड्यातील दुष्काळामुळे पडलेला एक प्रतीकावर पडलेले संकट होऊन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले थोडे पैसे काही कामाचे नाहीत तर शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या दहा वर्ष पाठीमागे नेऊन कमजोर करणारा हा दुष्काळ आहे आज सकाळी दुष्काळ पावसाळ्यात जाईपर्यंत कधी चालू राहिला नाही पाऊस आला तर निशब्द न बोलता येणार व्याख्याने प्रत्येकाचं मराठवाड्यात दिसणार आहेत स्वागत आहे आपलं नीड न्यूज वर