🔥 ट्रेंडिंग 🛑All bank open 🛑 பள்ளி காலாண்டு விடுமுறை. बीरम में भाजपा कार्यकर्ता की हत्या मिथुन राशि का आज का राशिफल: तेज़ कार्य... एलपीयू में छात्र बवाल: रेप अफवाह पर प्... एसओजी अधिकारी की गिरफ्तारी से फरवरी के...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

गणेश उत्सव निमित्त ओतूर मार्केटमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 24 सित. 2026, 02:45 PM 👁 49
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गणेश उत्सव निमित्त ओतूर मार्केटमध्ये भव्य रांगोळ्यांचे आयोजन

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये लहान गट व मोठा गट दोन गटांमध्ये स्पर्धा झाली या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी उत्कृष्ट पद्धतीच्या रांगोळ्या साकारल्या इंटरनेट असेल तसेच फुलांमध्ये असेल तसेच गणेशाची भोलेनाथ श्रीकृष्ण अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या स्पर्धकांनी काढल्या आणि ती पाहण्यासाठी बहुसंख्येने लोक उपस्थित होते मंडळ दरवर्षी हा उपक्रम राबवते यामुळे लहान मोठे या स्पर्धेत भाग येतात आणि बक्षीस मिळवतात मुळात रांगोळी ही आपली संस्कृती आहे जी आपण प्रत्येक सणाला आपल्या घरासमोर काढत असतो आणि गणेशाच्या आगमनाने आनंदीत झाले. मंडळाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि यानंतर उत्कृष्ट रांगोळी म्हणून निकाल जाहीर करतील.
📲Get App