🔥 TRENDING Minor alleges sexual abuse at Indian a... Three arrested in Mangaluru after poli... Two suspects arrested in murder of Hin... 3-year-old child killed as driver fall... Seer’s Car Collides with Divider in Un... மாவட்ட கபடி போட்டி.
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
एक घास मतिमंद मुलांना

एक घास मतिमंद मुलांना

✍️ Reporter: Samadhan Sawant 🗓 22 Aug 2026, 12:34 PM 👁 40
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सहवास मतिमंद मुलांसाठी कार्यरत संस्था असून, गरीब पालकांच्या मुलांना आयुष्यभर सांभाळ करण्यासाठी संस्था काम करत आहे, संस्थेस शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही, समाजात असणाऱ्या दानशूर, समंजस आणि माणुसकी जिवंत असलेल्या लोकांच्या सहकार्य मिळतं.

आज सहवास मतिमंद मुलांच्या संस्थेत, सौ. नंदिनी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुलांना स्नॅक्स चे वाटप करण्यात आले,संस्थेचे विशेष मुलांनी शुभेच्छा देत, संस्थचे शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा देत आभार व्यक्त केले
📲Get App