🔥 TRENDING જંગવડ ગામમાં કૌટુંબિક ભાઈ દ્વારા દંપતી... *22, 23 ਅਤੇ 24 ਨਵੰਬਰ ਨੂੰ ਚੱਲੇਗਾ ਪਲਸ ਪੋ... ગુજરાત સરકારએ ખાનગી વાહનો પર જાતિ દર્શ... गौरेला‑पेंड्रा‑मरवाही में वीरांगना दिव... ધાંગધ્રા તાલુકાના નવલગઢમાં ઝાલાવાડી મુ... બાબરા તાલુકાના વાંકીયા ગામમાં દીવાલ ચણ...
21 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

चंद्रपूर निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून, रामनगर पोलीसांनी वर्धा येथून ताब्यात घेतल्या

✍️ Reporter: Doctor Pintu Paul 🗓 21 Nov 2026, 02:20 PM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चंद्रपूर शहरातील निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या, परंतु रामनगर पोलीस स्टेशनच्या तात्काळ कारवाईने वर्धा येथून त्या मुलींना ताब्यात घेतले.

चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून काल संध्याकाळी सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या. त्या मुलींनी केअरटेकरला भीती दाखवून, त्यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला.

माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनची टीम तात्काळ कामाला लागली. रात्रभर टीम बाहेर होती आणि तब्बल 35 CCTV कॅमेरे तपासण्यात आले. या तपासणीनंतर सकाळी वर्धा येथून या सहा मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली. तसेच DYSP हिंगणघाट यांच्या टीमने सुद्धा मदत केली. चंद्रपूर पोलिसांनी वर्धा पोलिसांचे देखील आभार मानले आहेत, ज्यांनी या मुलींना परत आणण्यासाठी मदत केली.
📲Get App