🔥 TRENDING कुशीनगर के द रैंबो लोरेटो अकादमी के सं... પાંડેસરામાં જી.આઇ.ડી.સી. લક્ષ્મીપતિ ફે... Assam Police Detain Man Accused of Spy... Jharkhand Asian Games Gold Medalists R... Tata Steel Zoo Wraps Up Wildlife Week... Jharkhand’s Golden Girls Return Home t...
04 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पलटी

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 04 Oct 2026, 08:08 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नालबंदी फाट्यावरील जामदा डावा कालव्यांच्या वळणावर

नालबंदी फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पलटी चालक गंभीर जखमी
पारोळ्याकडून भडगाव कडे जाणारी कार नालबंदी फाट्यावरील जमादा डावा कालव्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पलटी झाली. यात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.स्थानिक राहिवाशांनी थाव घेत चालकास बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पारोळ्याकडून भडगाव कडे भरधाव वेगाने चाललेल्या कार चालकाला वळण रस्ता लक्षात न आल्याने कार वरील नियंत्रण सुटले व कार कालव्यात पलटी झाली सुदैवाने कारमध्ये चालकच होता. कार चालक पाचोरा येथील असल्याचे समजले.
या वळणाने अनेकांचे बळी.घेतलेआहे
नालबंदी फाट्यावरील जमादा डावा कलवा येथे पुलाच्या दोन्ही बाजूने वळण आहे.

बांधकाम विभागाने वळणावर रिफ्लेक्टर व इशारा फलक लावण्याची मागणी परिसरातून होत आहे.
📲Get App