🔥 ट्रेंडिंग अमेठी स्वास्थ्य विभाग की बड़ी लापरवाही... शहर में शांति व्यवस्था बनाए रखने के लि... mathura कोसीकलां में सजा अद्भुत जनकपुर... लखनऊ में आशा एवं आशा संगिनी ने वेतन के... रगभीर नगर में सड़कें खुदाई से क्षतिग्र... शहडोल में खाकी का बड़ा प्रहार: जयसिंहन...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

बांधकाम परवानगीसाठी निवेदन

✍️ रिपोर्टर: अशोक पाटील 🗓 13 अक्टू. 2026, 09:35 PM 👁 20
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

निवेदन

अखिल विश्व महानुभाव पुजारी भोपे समाज शिरपूर तालुका व महानुभाव पंथीय बांधव शिरपूर तालुका यांच्या तर्फे शहादा-शिरपूर-चोपडा बायपास सर्कलचे अगोदर नामकरण झालेले आहे परंतु आता तेथे भव्य अशा सर्कलचे बांधकाम करावयाचे आहे आणि त्या साठी( P W) बांधकाम विभागाने परवानगी द्यावी या मागणीसाठी आज बांधकाम विभाग शिरपूरचे बांधकाम अधिकारी मा श्री गणेश माळी साहेब यांना.शिंगावे गावाचे सरपंच मा श्री शिरीष मनोहर पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी जेष्ठ मार्गदर्शक मा श्री दगाजिराव भोजने तसेच मा जिल्हा परिषद सदस्य श्री वसंतराव पाटील, नगरसेवक श्री रविंद्र (पिंटू) माळी मा नगरसेवक श्री संतोष माळी अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाजाचे राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष व शिरपूर तालुका महानुभाव पुजारी समाज अध्यक्ष श्री राजेंद्र महानुभाव, राष्ट्रीय सल्लागार श्री हेमंत सेवातकर धुळे -नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री मेघराज कोठिकर, जिल्हा सचिव श्री रविंद्र भोजने पंचक्रृष्ण मंडळाचे अध्यक्ष श्री रविंद्र माळी, पंचक्रृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीश पाटील सर, श्री विजय पाटील शिरपूर तालुका महानुभाव पुजारी समाजाचे उपाध्यक्ष श्री अजय बुवा, सचिव कन्हैयालाल पवार, कार्याध्यक्ष श्री संतोष बिडकर, श्री झुंबरलाल कपाटे श्री निलेश बुवा गोपाल लासुरकर आदी बांधव उपस्थित होते
📲Get App