🔥 TRENDING Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
बस-सुपर कॅरीची धडक अन् क्षणात संपले आयुष्य; कापूसवाडी परिसरात हळहळ....

बस-सुपर कॅरीची धडक अन् क्षणात संपले आयुष्य; कापूसवाडी परिसरात हळहळ....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 13 Sep 2026, 08:20 PM 👁 47
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अपघात

विभागीय प्रतिनिधी

फत्तेपुर : जामनेर तालुक्यातील फत्तेपुर परिसरात बस आणि सुपर कॅरी वाहनाचा भीषण अपघात होऊन एका ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणे येथून फत्तेपुरच्या दिशेने जाणाऱ्या बसने सुपर कॅरी वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मंगेश उत्तम नवघरे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेमुळे कापूसवाडी परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
📲Get App