🔥 TRENDING તિલકવાડા તાલુકા કક્ષા કલા મહાકુંભમાં સ... वृक्षारोपण अभियान में नागरिकों ने बढ़-... फालहरी चुड़ै में मिला मुर्गी का पंख, ग्... Uttarakhand Police Secure Life Sentenc... Influencer Shraddha Dubey, Accused in... Congress MP Akoijam Appears Before Pol...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

अत्यंत बेजबाबदार चालक!

✍️ Reporter: Janardhan Nitin Jadhav 🗓 16 Oct 2026, 06:44 AM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चालकाला थांबवून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबलाच नाही आणि ट्रक तसाच पुढे घेऊन गेला.

येवला-मनमाड रस्त्यावर एका ट्रकला लांब रबर बांधल्यामुळे दुचाकीस्वारांना फटके बसत आहेत. आम्ही या चालकाला थांबवून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्काळजीपणा दाखवत थांबलाच नाही. हा प्रकार प्रवाशांच्या जिवाशी खेळणारा आहे. आरटीओ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी या ट्रकचा शोध घेऊन चालकावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
अत्यंत बेजबाबदार चालक! येवला-मनमाड रोडवर एका ट्रकला लांब रबर बांधले असून त्याचे फटके बाईकस्वारांना बसत आहेत. चालकाला थांबवून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबलाच नाही आणि ट्रक तसाच पुढे घेऊन गेला. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून मोठा अपघात घडवू शकतो.
संपूर्ण भारतातील आरटीओ अधिकारी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने अशा निष्काळजी वाहनांवर कडक कारवाई करावी!
📲Get App