🔥 TRENDING রাজ্যে ১০,১৪৬টি পদে নিয়োগের প্রস্তাবে... ਵੱਡੀ ਖ਼ਬਰ: ਜੈਨਸਨ ਹੁਆਂਗ ਦੀ NVIDIA ''ਚ ਵ... Odisha Deputy CM and Culture Minister... Odisha Governor Calls for Unified Effo... Madhya Pradesh CM Mohan Yadav bows bef... Four Killed in High-Speed Pickup-Bike...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sarkari Yojana

अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर येथे सिमेंट नाला गाळ काढणे कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) याचे हस्ते शुभारंभ दुष्काळ निवारण उपाययोजनांचा घेतला आढावा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 23 Nov 2026, 08:58 PM 👁 33
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर येथे सिमेंट नाला गाळ काढणे कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) याचे हस्ते शुभारंभ दुष्काळ निवारण उपाययोजनांचा घेतला आढावा

अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर येथे सिमेंट नाला गाळ काढणे कामाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) याचे हस्ते शुभारंभ दुष्काळ निवारण उपाययोजनांचा घेतला आढावा
अक्कलकुवा तालुक्यातील ग्राम पंचायत साकलीउमर येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या हस्ते VB-G-RAM-G अंतर्गत सिमेंट नाला गाळ काढणे कामाचा शुभारंभ करण्यात आला
नाल्यातील गाळ काढल्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास आणि जलसंधारणास मोठी मदत होणार असून त्याचा थेट फायदा स्थानिक शेती व ग्रामस्थांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी साकलीउमरचे सरपंच पंचायत समिती अक्कलकुवाचे गटविकास अधिकारी उप अभियंता (लसिवि) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य विस्तार अधिकारी (ग्राप) रोजगार सेवक, कुशल/अकुशल मजुर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते
भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी गावातील संभाव्य दुष्काळ परिस्थिती बाबत सखोल चर्चा केली आणि उपाययोजनांचा आढावा घेतला जलसंधारण रोजगार हमीची कामे आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपायययोजनांबाबत त्यांनी स्थानिक प्रशासन मार्गदर्शनपर सुचना केल्यांत
📲Get App