Entertainment
अभिनेत्री अलकाताई जोगदंड यांची चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल
Watch on:
▶️ YouTube
तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून अनेक लघुचित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका
अभिनेत्री अलकाताई जोगदंड यांची चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल
पुणे ज़िल्हा प्रतिनिधी 15 ऑक्टोंबर 2026
खेड तालुक्यातील अभिनेत्री अलकाताई जोगदंड यांनी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून अनेक लघुचित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. घुंगरू, आघात, यातना, लग्नाची वरात तसेच मामाच्या गावाला जाऊया अशा विविध चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
निर्माते रामदासजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, विविध तमाशा कलावंतांच्या भेटीगाठींसह राष्ट्रपती पदक विजेत्या मंगलाताई बनसोडे यांचीही त्यांनी भेट घेतली आहे.
मनमिळाऊ स्वभाव आणि सेटवरील सर्वांशी प्रेमाने वागण्यामुळे अलकाताई जोगदंड लोकप्रिय झाल्या आहेत. आगामी ‘हुंदका एका आईचा’ या लघुचित्रपटात त्यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली असून, या भूमिकेत त्यांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वास निर्माते रामदासजी राऊत यांनी व्यक्त केला.
शिरूर शहरातील फेमस Sk पान कट्टा ला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर राहुल अशोक क्षीरसागर