🔥 ट्रेंडिंग રાજ્યમંત્રી શ્રી કૌશિકભાઈ વેકરીયાના હસ... ઝાલોદ પોલીસ ગ્રાઉન્ડમા છઠ્ઠા નવરાત્રિ... सागर: सेना भर्ती रैली में 8,954 अभ्यर्... पीएमएफएमई योजना से सतीश चंद्र गुप्ता ब... उत्तर प्रदेश के आठ जिलों में नए अभिलेख... अपर मुख्य सचिव ने नरसिंहपुर जिले की ग्...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
आधार अपडेट करून घ्यावे कारण नंतर अडचण येणार नाही मोबाईल नंबर नावामध्ये काय फरक असतात अपडेट करून घ्या
सरकारी योजना

आधार अपडेट करून घ्यावे कारण नंतर अडचण येणार नाही मोबाईल नंबर नावामध्ये काय फरक असतात अपडेट करून घ्या

✍️ रिपोर्टर: Pruthviraj jema 🗓 17 अक्टू. 2026, 08:50 AM 👁 15
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आधार अपडेट

महत्त्वाची सूचना – आधार कार्ड अपडेट
सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, आधार कार्ड अपडेट करण्याबाबत नवीन अपडेट आलेले आहे. त्यामुळे सर्वांनी आपले आधार कार्ड तपासून आवश्यक असल्यास लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे.
✅ आधार कार्डवरील नाव, पत्ता व जन्मतारीख तपासा.
✅ मोबाईल नंबर व इतर माहिती योग्य असल्याची खात्री करा.
✅ आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत आधार केंद्रात जाऊन अपडेट करून घ्या.
सर्व ग्रामस्थांनी या सूचनेची नोंद घ्यावी व इतरांनाही माहिती द्यावी. 🙏
📍 कार्यालय: ग्रामपंचायत मोरंबा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार
📲Get App