🔥 ट्रेंडिंग गाय के गले मे ं फंसी रस्सी काट कराया उ... छठ माता का महापर्व प्रवासी भलाई संस्था... ‘हुंदका एका आईचा’ लघुचित्रपटाने रसिकां... 9929827635 गुजरात टूलरूम के 11 पेनिस स्टॉक्स में... गुजरात ने राज्यीय जनजातीय दिवस पर छह म...
15 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

आज दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी जल्लोष वाशिमजिल्यातील सावंगा जहांगिर येथे क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची 151 व्या जयंती चा जल्लोषात पार पडला.

✍️ रिपोर्टर: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 15 नव. 2026, 10:07 PM 👁 19
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
आज दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी जल्लोष वाशिमजिल्यातील सावंगा जहांगिर येथे क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची 151वी जयंती धूम धडाक्यात साजरी करण्यात आली. त्याच बरोबर भव्य मिरवणूक काढण्यात आली. क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालून अभिवादन करण्यात आले. अभिवादन करण्यासाठी आलेले प्रमुख अतिथी भारतीय आदिवासी विकास परिषदेचे वाशिम युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण चौंडकर. व अविनाश भाऊ पधारे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास विद्यार्थी परिषद) व तसेच समाधान मोघाड (महाराष्ट्र पोलिस). महादेव डाखोरे तलाठी साहेब. भगवान तिवाळे महाराष्ट्र पोलिस. महादेव आगलावे महाराष्ट्र पोलिस) संदीप डाखोरे (महाराष्ट्र पोलिस) व दिपक आगलावे (ग्रामपंचायत सदस्य) सुदाम गोदमले विठ्ठल आनंद गायकवाड (तंटामुक्ती अध्यक्ष) आदींनी क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालून व तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बजरंग डाखोरे विठ्ठल सुखदेव गायकवाड महादेव अमृता गोदमले नंदू पांडे गजानन गोदमले साहेब राव डाखोरे रामकृष्ण गायकवाड विठ्ठल ठोंबरे तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वाशिम जिल्ह्याचे आमदार श्याम भाऊ खोडे. यांनी क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालून अभिवादन केले. प्रमोद भाऊ चौधरी राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष वाशिम व काँग्रेस कमिटीचे वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ चौधरी रामेश्वर गोदमले यांनी क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फुलांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उत्सव जल्लोषात पार पडला.
📲Get App